Pod no. 10,संत नरहरी सोनार , देवा तुझा मी सोनार I तुझे नामाचा व्यवहार II
Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks
215 subscribers
110 views
2

 Published On Jun 1, 2024

संत नरहरी सोनार यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनाचे व काव्याचे विवेचन. त्यांचा अभंग; देवा तुझा मी सोनार I तुझे नामाचा व्यवहार II याची चर्चा. संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांचे संत नरहरी सोनार आणि त्यांचे कार्य या विषयीची चर्चा. दांते यांची Divine Comedy आणि संत साहित्याची तुलना.

संदर्भ
1)www. Wikipedia.org/narhari sonar
2)www. santsahitya.in/ narhari sonar
3)www. santmahant.in/narhari sonar
4)www.ambedkar site.com/narhari sonar
5) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे यांचे ई-बुक्स / गाथा / तुकोबाराय, चोखामेळा, एकनाथ, जनाबाई, नरहरी सोनार
6)www. Facebook.org
7) youtube channel/ ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी/ मराठी विभाग/ डॉ. इंद्रजीत भालेराव /संत नरहरी सोनार

show more

Share/Embed