Pod no. 3,संत तुकाराम, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती..
Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks
215 subscribers
161 views
4

 Published On Jun 4, 2024

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती... या अभंगाच्या अनुषंगाने केलेले विवेचन, आधुनिक संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्याप्रमाणे जगाला मार्गदर्शक राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांची जयंती; तर संताजी जगनाडे बाबा यांची पुण्यतिथी, यांना अभिवादन तर युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. Thomas Carlyle, Dante आणि तुकोबांच्या शिकवणूकीची तुलनातमक चर्चा...
1)www. Wikipedia.org/तुकाराम
2)www. santsahitya.in/ tukaram
3)www. santmahant.in/ tukaram
4)www.ambedkar site.com/chokhamela
5) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे यांचे ई-बुक्स / गाथा / तुकोबाराय, चोखामेळा, एकनाथ, जनाबाई
6)www. Facebook.org
7) youtube channel/ ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी/ मराठी विभाग/ डॉ. इंद्रजीत भालेराव /संत चोखामेळा
8)tukaram gatha
9)jagadguru tukobarayanche abhang shatak, by a. h. salunke

show more

Share/Embed