Pod 26, संत कबीर आणि त्यांचे बीजक उपदेश
Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks
215 subscribers
50 views
0

 Published On Jun 17, 2024

२२ जून या दिवशी भक्ती संप्रदायातील महान संत,संत कबीर यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त त्यांचा उपदेश आणि बीजक मधील मार्गदर्शन , त्यांचे दोहे, हायकू नावाचा जपानी काव्य प्रकार यांची तुलना, महाराष्ट्रातील भक्ती परंपरेतील त्यांचा प्रभाव व स्थान याची चर्चा..
संदर्भ
१] www.santsahity.com/ kabir
2] www. sant mahant.com
3]www. wikkipedia.org/kabir/ramanand/vallabhachary/adi shankarachary/nagarjun
5] tukrambuwanchi gatha
6]www. divya marathi
7]www.YouTube/drushti ias/ indian philosophy
8]www.ambedkarait.com
9]www.marathi.net

show more

Share/Embed