Pod 29, पंढरपूरची वारी-एक महाराष्ट्राचे संचित.
Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks
215 subscribers
961 views
15

 Published On Jul 13, 2024

पंढरपूरची वारी हे संपूर्ण महाराष्ट्राचे एका वैभव आहे. महाराष्ट्रच नाही तर देशातील कानाकोपऱ्यातून लोक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात; याचा इतिहास, वारीचे नियोजन आणि वारीच्या माध्यमातून होणारी वैचारिक देवाण-घेवाण या सगळ्यांमुळे वारी वारकऱ्याला समृद्ध करते. वारी राज्यालाही समृद्ध करते. याचे केलेले थोडक्यात विवेचन
संदर्भ -
1) www.Wikipedia.org/wari,tukobaray, Dnyaneshwar Mauli, dehu, alandi, narayana baba, haibatbaba
2)www.santsahitya.in
3)news papers - lokmat, loksatta, Divya Marathi
4) www. youtube/ wari
5) तुकाराम बुवांची अभंगांची गाथा - संत तुकाराम/जोग महाराज
6) ज्ञानेश्वरी - संत ज्ञानेश्र्वर
7) तुकोबारायांचे अभंग शतक - आ. ह. साळुंखे

show more

Share/Embed