Pod 31, संत नामदेव कुटुंबातील स्त्रिया लाडाई...
Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks
215 subscribers
110 views
10

 Published On Jul 27, 2024

संत नामदेव यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींची प्रतिभा आणि भक्ती हेरली; त्यांना प्रोत्साहन दिले त्यातूनच त्यांच्या कुटुंबातील सर्वजण लिहिते झाले होते. आजच्या Podcast मध्ये आपण त्यांच्या कुटुंबातील लिहीत्या झालेल्या स्त्रिया आणि त्यांचे लेखन याचे विवेचन केलेले आहे..
संदर्भ
१) संत नामदेव गाथा
२) संत तुकाराम गाथा
३) www.santsahitya.in
४) www.santmahant.org
५) जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग शतक
६) www.youtube./इंद्रजीत भालेराव/संत नामदेव
७)www. Wikipedia.org/namdev family

show more

Share/Embed