Ranjit Nimbalkar हत्येमागे असलेल्या Gautam Kakde यांचा राजकीय इतिहास काय ? Pawar घराण्याशी वैर का ?
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
549,176 views
4.8K

 Published On Jul 2, 2024

#BolBhidu #GautamKakde #RanjitNimbalkar

एका बैलाच्या व्यवहारावरून झालेला वाद आणि त्यातून एका शिक्षकाची झालेली हत्या यामुळं बारामतीतल्या निंबूतमधलं गोळीबार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. रणजीत निंबाळकर यांनी बैलगाडा शर्यतीत पळणारा 'सुंदर' नावाचा बैल गौतम काकडे यांना ३७ लाखांना विकला होता. यासाठी काकडे यांनी ५ लाख रुपये इसार देत हा बैल आपल्या घरी आणला. पण उरलेले ३२ लाख देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. काकडे यांनी सगळे पैसे देण्याआधीच रणजीत निंबाळकर यांना स्टॅम्प पेपरवर सही करण्याचा घाट घातला.

पण आधी सगळे पैसे द्या, मगंच सही करतो. तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर, तुमचे पाच लाख परत देतो. मला माझा बैल परत द्या, असं रणजीत निंबाळकर यांनी म्हटलं. यातून टोकाचा वाद झाला आणि गौतम काकडेचा भाऊ गौरव काकडे यानं निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. पण हा गौतम काकडे नक्की आहे कोण? तो बैलगाडा शर्यतीत कधीपासून आला? बैलाच्या नादातून एका हत्येपर्यंत हे प्रकरण कसं पोहोचलं? पाहुयात या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed