गौतम भैय्या काकडेंच्या सर्जा बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास l Sarja Bail Sharyat | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
778K subscribers
133,890 views
2.2K

 Published On Nov 6, 2023

गौतम भैय्या काकडेंच्या सर्जा बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास l Sarja Bail Sharyat | Vishaych Bhari

मंडळी गौतम भैयांनी बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली आन संबंध महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रात त्यांच्या या निर्णयाची निब्बार चर्चा झाली. भैयांनी त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा अशी अनेकांनी त्यांना विनंती केली. तर काय काय लोकं अक्षरशः त्यांच्या घरीच येऊन बसली. सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना आपला निर्णय बदलण्याची गळ घातली. पण एवढं सगळं होऊन सुद्धा भैयांनी त्यांचा निर्णय अजिबात बदलला नाही. याऊलट त्यांनी त्यांच्या दावणीतला टॉपचा पळणारा बैल सर्जा यालाच विकलं. फलटणच्या रणजित निबाळकरांना त्यांनी त्यांचा ह्यो सर्जा बैल त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच देऊन टाकला. पण त्याआधी सर्जा निब्बार फॉर्म मध्ये हुता. बैलगाडा क्षेत्र त्यानं अक्षरशः दणाणून सोडलेलं होतं. या काळात त्यानं कमी वयात  बरीच मोठं मोठी मैदानं मारण्याचा कारनामा करून दाखवलावता. जसा त्यो भैय्यानकडं आलावता तस त्यानं शर्यत क्षेत्रातलं भलं भलं मायकालाल घरी बसावलं. आता सुद्धा त्यानं नुकतच तरडोली गावचं सरदार भापकर केसरी मैदानं मारून आपल्या दुस्सा वयातच ओपनच्या बैलांविरोधात षड्डू ठोकलायं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडीओमध्ये आपण याचं सर्जा बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास जाणून घेणारे.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#sarjabail
#sarjabailsharyat
#sarjabailsong
#sarjabailmulakhat
#sarjabailachpowada
#sarjyabailgadasharyat
#sarjabailacha powada
#sarjabailpadle
#sarjabailachikahani
#sarjabailgautambhaiya
#sarjabailvideo
#sarjabailchiplun
#sarjabaildakhva
#sarjabailvikri
#bakasurlatestnews
#bailgadasharyat

show more

Share/Embed