दोस्तासाठी कायपण, Ranjeet Nimbalkar हत्याप्रकरणात हिंद केसरी Rahul Patil यांची एन्ट्री, काय घडतंय ?
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
849,079 views
11K

 Published On Jul 3, 2024

#BolBhidu #RanjeetNimbalkarMurder #RahulPatil

रणजीत निंबाळकर हत्या प्रकरणात आता बैलगाडा क्षेत्रात हिंद केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल पाटील यांची एन्ट्री झालीय. निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं राजकीय वजन वापरायला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. यासाठी त्यांनी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडवून आणलीये. निंबाळकर विरुद्ध काकडे राड्यात राहुल पाटील यांची एन्ट्री झाल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये रणजीत निंबाळकर आणि राहुल पाटील यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा होऊ लागलीय.

कधी काळी राहुल पाटील अडचणीत असताना निंबाळकरांनी त्यांची मदत केली होती. आता राहुल पाटील याच मदतीची परतफेड करत असल्याचं बोललं जातंय. पण राहुल पाटील नक्की कोण आहेत ? त्यांचं रणजीत निंबाळकर यांच्याशी काय कनेक्शन आहे? दोघांच्या मैत्रीची स्टोरी काय आहे, पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed