Malpua | मालपुवा रेसिपी
Pratibha Gujar Pratibha Gujar
368 subscribers
313 views
18

 Published On Oct 5, 2024

‪@Jyoti_kitchen88‬
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज मालपुवा ची रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य =
मैदा -१ कप
रवा -१/२ कप
साखर -१चमचा
बडीशेप -१ चमचा
विलायची पावडर -१/२ चमचा
मलाई / खवा -२ चमचा
कोमट दूध -२ कप
काजूचे तुकडे -१/४ कप
साखरेचे पाक -
साखर -१ कप
पाणी -१कप
विलायची -४
विधी =
मैदा मध्ये रवा, साखर,विलायची पावडर, बडीशेप घालून कोमट दुधात पिठ भिजवावे व ३० मी.ते रेस्टवर ठेवल्यावर त्यात २चमचा मलाई व पाव कप काजूचे तुकडे करून घाला. १कप साखर,१कप पाणी गरम करावे.तार नको ४ विलायची घाला.
कढईत तेल किंवा तूप लावून ते तापल्यावर पळीने चं पिठ कढईत सोडून द्या.त्याला आपनच आकार येतो.झार्याने आलटून पालटून लालसर होईपर्यंत तळून घ्या व ते लगेच साखरेचे पाकात घाला.१५ मी. झाले की ते काढून खायला घ्या.मालपुवा तयार झाले.
धन्यवाद 🙏 🙏

show more

Share/Embed