Suji ka Halwa | रव्याचा शिरा |
Pratibha Gujar Pratibha Gujar
368 subscribers
203 views
16

 Published On Sep 4, 2024

‪@Jyoti_kitchen88‬
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज रव्याचा शिरा रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
रवा - १वाटी
दुध -१ वाटी
साखर. -१वाटी
साजूक तूप -१/२वाटी
काजू
बदाम इ.
विधी =
रव्यात दुध मिक्स करावे व नंतर कढईत २चमचे तुप घालून त्यात काजू, बदाम २मी.पर्यंत परतून घ्यावे.एका भांड्यात ४वाटी पाणी गरम करून त्यात १वाटी साखर घालून ते पगळेपर्यंत गरम करावे. कढईत तुप घालून नंतर त्यात भिजवलेला रवा घालून ते लालसर होईपर्यंत परतून घ्या व नंतर त्यात साखरेचे पाणी थोडे थोडे करत घालून ते फिरवत रहावे.शिरा जवळपास तयार झाले की त्यात सगळे ड्राय फ्रूटस घालून ते २मी.परतून गॅस बंद करावा.रव्याचा शिरा तयार झाला.
धन्यवाद 🙏 🙏

show more

Share/Embed