Chocolate Coated Almonds |चॉकलेट कोटेड बदाम
Pratibha Gujar Pratibha Gujar
368 subscribers
80 views
12

 Published On Oct 15, 2024

‪@Jyoti_kitchen88‬
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे
आज चॉकलेट कोटेड बदाम ची रेसिपी शेअर केली आहे त्यासाठी लागणारे साहित्य=
बदाम
डार्क कंपाऊंड चॉकलेट
विधी=
कढईत १ वाटी बदाम ५ मी.बारिक गॅसवर ठेवून भाजून घ्या व एका वाटीत काढून घ्या नंतर कढईत १ ग्लास पाणी घालून उकळून घ्या व ते छोट्या भांड्यात ओतावे.एका वाटीत डार्क कंपाऊंड चॉकलेट चाकूने कापून छोटे छोटे तुकडे करून वाटीत काढून ते वाटी गरम पाण्याच्या भांड्यावर ५ मी.ठेवने.चॉकलेट मेल्ट होईल ते झाल्यावर एक एक बदाम चॉकलेट मध्ये डीप करून प्लेट मध्ये काढा.५मी.फ्रिज मध्ये सेट करायला ठेवावे.चॉकलेट सेट झाल्यावर हळूहळू प्लेट वरून चमच्या साह्याने काढा.एका डब्ब्यात घालून ते फ्रिज मध्ये ठेवून पाहिजे तेव्हा खायला द्यावे.
धन्यवाद 🙏 😊😊

show more

Share/Embed