भल्याभल्यांना सुतासारखं सरळ करणाऱ्या Tukaram Mundhe यांची सतत बदली का होते ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
782K subscribers
18,986 views
558

 Published On Jul 9, 2024

भल्याभल्यांना सुतासारखं सरळ करणाऱ्या Tukaram Mundhe यांची सतत बदली का होते ? | Vishaych Bhari

मंडळी आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आणि एकेवेळी महाराष्ट्र शासनाकडून 'सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा बदली करण्यात आली अन एक प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला. तुकाराम मुंढे ही व्यक्ती व्यवस्थेला पचत का नाही. त्यांच्या कामाची अशी काय वेगळी पद्धतय की सातत्याने त्यांची बदली केली जाते. दरम्यान आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून त्यांची बदली करण्यात आली असून विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीये. आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद आणि त्यामुळे होणारी बदली प्रकरणे यामुळे त्यांचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही कायम चर्चेत असतं. त्याचं बरोबर राजकीय नेत्यांशी ही सातत्याने खटके उडाल्याचे प्रसंग पाहण्यात आले असल्याने डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातंय. दरम्यान, गेल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही २२ वी बदली आहे... सतत होणाऱ्या त्यांच्या बदलीमुळे नेहमीच त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आलेले आहेत तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा सभागृहात यावेळी त्यांच्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करून शंका उपस्थीत केली...मंडळी अनेक अधिकारी आपली मनासारखी पोस्टिंग मिळवून वर्षोनुवर्षे तिथे काम करत राहत असताना, 19 वर्षात तब्बल 22 वेळा तुकाराम मुंडे यांची बदली का केली जाते...नक्की यामागे काय कारण असू शकतात, हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#tukarammundhe
#tukarammunde
#iasofficer
#iasmotivation
#iasinterview
#tukarammundhebadli
#tukarammundhebadali
#tukarammundhelatestnews
#tukarammundhenews
#tukarammundhetransferred
#tukarammundhetransfernews

tukaram mundhe
tukaram mundhe live
tukaram mundhe transfer
tukaram mundhe speech
tukaram mundhe status
tukaram munde
ias tukaram mundhe
tukaram mundhe entry
tukaram mundhe interview
tukaram mundhe latest news
tukaram mundhe ias
tukaram mundhe news
tukaram mundhe nagpur
nagpur tukaram mundhe
tukaram mundhe pc
tukaram mundhe raid
ias tukaram mundhe speech
tukaram mundhe biography

show more

Share/Embed