UPSC मध्ये पास होऊन टॉपची कामगिरी करणारे हे 5 कर्तबगार अधिकारी माहित आहेत का? l Honest officer India
LagavBatti LagavBatti
96.7K subscribers
267,114 views
3.9K

 Published On Jul 24, 2024

🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑

#HonestofficersIndia #ArunBhatia #TukaranMundhe #MeerranBorwankar #PoojaKhedkarUpdate

पूजा खेडकर प्रकरणानंतर थेट UPSC च्या सिस्टमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. एवढे दिवस पूजाचा हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही का असा सवाल उठत असताना नाव येतंय अनेक प्रामाणिक अधिकऱ्यांचं ज्यांच्या प्रामाणिक ड्युटीचं फळ म्हणून त्यांचं कौतुक होण्याचं सोडून बदलीचा निर्णय पोहोचता केला जातोय. ही स्टोरी भारतातल्या अशाच काही प्रामाणिक, कर्तबगार अधिकाऱ्यांची ज्यांचं आजही आदराने घेतलं जातं.

---------------------

Youtube :    / @lagavbatti_  
Facebook :   / lagavbattii  
Instagram :   / lagavbatti  
Twitter:   / lagavbatti  

---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

show more

Share/Embed