पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Vishaych Bhari | विषयच भारी
Vishaych Bhari Vishaych Bhari
782K subscribers
1,807,903 views
17K

 Published On Sep 16, 2023

पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Mahadev App Owner 300 Crore Wedding

5000 कोटींचा Mahadev APP घोटाळा नेमका आहे तरी काय ?

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दुबईमध्ये एका २८ वर्षीय भारतीय पोरानं धूमधडाक्यात लग्न केलं. इतकं धूमधडाक्यात की त्या लग्नाचा टोटल खर्च तब्बल ३०० कोटी रुपये इतका आला. त्याच्या लग्नासाठी त्येनं वऱ्हाडी आणि पाहुणी आणायला कुठली travels किंवा truck बुक केला नव्हता तर चक्क नागपूरच्या विमानतळावरून विमानं बुक केली होती. ह्ये पायलट निस्तं नागपूर त्ये दुबई ट्रिपावर ट्रिपा हाणत होतं. बर लग्नात गाणी म्हणायला, वाजवायला त्यानं कुठल्या ब्रास band ला सुपारी दिली नव्हती तर चक्क बॉलीवूडचे top गायक आणि नामांकित नायक बोलावले होते. त्या सगळ्या सेलेब्रिटीची नावं तुम्हाला पुढं व्हिडीओमध्ये कळतीलचं. पण मेन मुद्दा असाय की जे पोरगं चार पाच वर्षापूर्वी बिडीकाडीला महाग होतं त्या पोरानं त्याच्या लग्नापर्यंत ३०० कोटी रुपये मिळवले कोठून. असा कुठला जादूचा दिवा निदान परीस त्याला घावला. तर मंडळी ऐका, जादूचा दिवा नाय अन परीस नाय पण त्याला घावला महादेव App किंवा महादेव बुक नावाचं एक डिजीटल चिटकुळ. ज्याच्या फोनला त्ये महादेव App नावाचं चिटकुळ लागायचं, त्याचा सगळा पैसा आपसूक त्या दुबईतल्या गड्याकडं ओढला जायचा. असं करून त्येनं हजारो जणांना गंडा घातला आणि तब्बल ५००० कोटी कमावले. बरं त्यानं लग्नात जेवढे पैसे उडवले कनाय तेवढे ३०० कोटी त्याची एका दिवसाची कमाई होती, आता बोला. पण त्यानं ह्ये सगळं कधी, कुठं आणि कसं शक्य केलं त्याचीचं ही सगळी गोष्ट.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#mahadevapp
#mahadevappkyahai
#mahadevappnews
#mahadevappedraid
#mahadevappownerwedding
#mahadevappwedding
#mahadevappowner
#mahadevappmoneylaundry
#mahadevappmarriage
#mahadevappownermarriage
#mahadevappcase
#mahadevapplatestnews
#mahadevapptelugu
#mahadevapptodaynews
#mahadevapprealorfake
#mahadevappreality
#mahadevappscam
#mahadevappchhattisgarh
#saurabhchandrakarroyalwedding

mahadev app,
mahadev app kya hai,
mahadev app news,
mahadev app ed raid,
mahadev app owner wedding,
mahadev app wedding,
mahadev app owner,
mahadev app money laundry,
mahadev app marriage,
mahadev app owner marriage,
mahadev app case,
mahadev app latest news,
mahadev app telugu,
mahadev app today news,
mahadev app latest news,
mahadev app reality,
mahadev app real or fake,
mahadev app scam,

show more

Share/Embed