३४९,. विभागीय चौकशी पूर्ण करण्यांस अतिविलंब,चौकशी रद्द -पदोन्नतीसाठी विचार करा,मॅट, २९ ऑगस्ट २३
Karmachari Mitra Karmachari Mitra
24.4K subscribers
4,783 views
142

 Published On Aug 29, 2023

विभागीय चौकशी पूर्ण करण्यांस अतिविलंब झाला व विलंबासाठीची समाधानकारक कारणे नाहीत म्हणून चौकशी रद्द करा व अर्जदाराचा पदोन्नतीसाठी विचार करा असा महत्वपूर्ण निर्णय मॅटने मोहन शंकर केबलकर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणांत दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी दिला आहे. त्या निर्णयाची चर्चा या व्हिडिओमध्ये करण्यांत आली आहे.

विभागीय चौकशी पूर्ण करण्यांस अतिविलंब - चौकशी रद्द -पदोन्नतीसाठी विचार करा , मॅटचा निर्णय ,
मोहन शंकर केंबळकर वि महाराष्ट्र शासन
https://drive.google.com/file/d/19RMP...

State of Andhra pradesh v/s N. Radhakrishnan,Timely completion of inquiry
https://drive.google.com/file/d/1lnAZ...

प्रेमनाथ बाली विरुद्ध रजिस्ट्रार , दिल्ली उच्च न्यायालय , १६ डिसेम्बर २०१५
https://drive.google.com/file/d/1_dLN...

show more

Share/Embed