परिविक्षाधीन कालावधी म्हणजे काय? (Probation period)|या कालावधीत पगार मिळतो का?|रजा घेता येते का?
TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
83.8K subscribers
5,777 views
192

 Published On Sep 6, 2021

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रहो एमपीएससी मधून भरल्या जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला मग तो वर्ग-एक असो किंवा वर्ग-2 असो परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करायचा असतो मग प्रोबेशन कालावधी म्हणजे काय याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये नक्की बघा या परिविक्षाधीन कालावधी मध्ये पगार मिळतो का रजा घेता येते का त्यानंतर अटॅचमेंट म्हणजे काय याबाबत इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे आपण नक्की बघा आणि लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा

show more

Share/Embed