३२०. विभागीय चौकशी वेळेंत पूर्ण नाही,सर्व लाभ प्रदान करा,मुंबई उच्च न्यायालय,१६ मे २३
Karmachari Mitra Karmachari Mitra
24.3K subscribers
14,029 views
305

 Published On May 16, 2023

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाने विभागीय चौकशी पूर्ण करण्यांस दिलेली मुदतवाढ रद्द ठरवून, विभागीय चौकशी १ वर्षाचे आंत पूर्ण केली नसल्याने, अर्जदारास निवृत्तीवेतन विषयक लाभ विनाविलंब देण्यांत यावेत असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मुकुल गजभिये विरुध्द्व महाराष्ट्र शासन , या प्रकरणांत दि. १२-१-२०२३ रोजी दिला आहे. त्या निर्णयाची चर्चा या ऑडिओमध्ये करण्यांत आली आहे.

मुकुल गजभिये विरुध्द्व महाराष्ट्र शासन , मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, दि. १२-१-२०२३
https://drive.google.com/file/d/1tqK7...

प्रेमनाथ बाली विरुद्ध रजिस्ट्रार , दिल्ली उच्च न्यायालय , १६ डिसेम्बर २०१५
https://drive.google.com/file/d/1_dLN...

show more

Share/Embed