४११.दिवंगत कर्मचारी-आरोपित वसुलीची रक्कम, कुटुंब निवृत्तिवेतनांतून वसुली नाही, मुंबई उच्च न्यायालय,
Karmachari Mitra Karmachari Mitra
24.4K subscribers
1,177 views
49

 Published On Jul 30, 2024

दिवंगत कर्मचा-याकडून आरोपित वसुलीची रक्कम, कुटुंब निवृत्तिवेतनांतून वसुली करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कविता अण्णा पेंदाम विरुद्ध जिल्हा परिषद चंद्रपूर या प्रकरणांत दिला आहे. त्या निर्णयाची चर्चा या व्हिडिओमध्ये करण्यांत आली आहे.

कविता अण्णा पेंदाम विरुद्ध ज़िल्हा परिषद चंद्रपूर , दिवगंत कर्मचा-या कडून वसुलीची रक्कम कुटुंब निवृत्ती वेतनांतून वसुल करता येणार नाही .
https://drive.google.com/file/d/1FYrj...

show more

Share/Embed