लिमका बुक रेकॅार्डमध्ये नोंद असलेला जगप्रसिद्ध कोकणातील ऐतिहासिक खवळे महागणपती | वर्ष ३२१ वे
Malvani Life Malvani Life
434K subscribers
25,166 views
1.6K

 Published On Sep 28, 2021

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आजच्या या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती लिमका बुक रेकॅार्डमध्ये नोंद असलेल्या कोकणातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी या गावातील खवळे कुटुंबीयांच्या ऐतिहासीक महागणपतीची. या गणपतीचे यंदाचे हे ३२१ वे वर्ष आहे. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

show more

Share/Embed