खवळे महागणपतीचा शाही सोहळामध्ये गणरायाचे विसर्जन २०२४ भाग - ३
देवाचा गड देवगड देवाचा गड देवगड
1.96K subscribers
4,241 views
128

 Published On Sep 28, 2024

खवळे महागणपतीचा शाही सोहळामध्ये गणरायाचे विसर्जन २०२४ भाग - ३ #ganpati #khavalemahaganpati #visarjan

देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील खवळे महागणपतीचा शाही सोहळ्यामध्ये महागणपतीचे विसर्जन २०२४


खवळे महागणपतीचे देव दर्शन
#khavlemahaganpati #devgad #mahaganpati
#taramumbari #historical #ganpati #ganpatibappamorya #ganpatibappa




देवाचा गड देवगड - Registered ®️

आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.


YouTube -    / @devacha.gad.devgad  

Instagram -   / devacha_gad_devgad_official  


© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.

Copyright disclaimer

under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.

show more

Share/Embed