Haryana Election News: 99 टक्के EVM चार्जिंगमुळे भाजप जिंकली आणि 70 टक्केमुळे कॉंग्रेस हरली, खरं काय
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
16,333 views
494

 Published On Oct 9, 2024

#BolBhidu #HaryanaElection2024 #EVMMachine

काल हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल समोर आले ज्यात हरियाणा मध्ये exit poll चे अंदाज खोटे ठरवत १९६६ पासून प्रथमच एखादा पक्ष सलग तिसऱ्यांदा जिंकेलला आहे. भाजप जिंकलेला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. यावर काँग्रेस ने आता आरोप करायला सुरुवात केलेली आहे. हरयाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल आणि भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून येत आहे. काँग्रेसच्या आरोपाचे कितपत तथ्य आहे? म्हणजे EVM बॅटरीच्या चार्जिंगमुळे हरियाणात भाजप जिंकली ? काय खरं काय खोटं जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed