EXIT POLL LIVE: हरियाणा, जम्मू – काश्मिरचा Poll of Poll काय सांगतात? महायुती, MVA साठी चित्र स्पष्ट
Mumbai Tak Mumbai Tak
3.88M subscribers
102,965 views
439

 Published On Streamed live 7 hours ago

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#haryanaexitpoll #Indiatodayexitpoll #aajtakexitpoll #VidhanSabhaElection
Exit Poll Live : हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेनंतर लगेचच झालेल्या या दोन विधानसभा निवडणुकांचा निकाला महत्त्वाचा मानला जातोय. त्याचं कारण आहे ते म्हणजे. देशात काँग्रेस वाढलं. भाजपला, महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला. भाजपकडून महाराष्ट्रात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अमित शाहाचे दौरे हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. तर शरद पवारांकडून नेत्यांची जुळवाजुळव आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. अशात समोर आलेल्या या एक्झिट पोलमुळे मविआ आणि महायुतीपैकी कोणाचं गणित बिघडणार?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed