आजचा मुद्दा LIVE: Maharashtra MLA ची पाच वर्षांची कामगिरी, SAMPARKचं रिपोर्टकार्ड,धक्कादायक सर्व्हे
Mumbai Tak Mumbai Tak
3.88M subscribers
24,805 views
229

 Published On Streamed live 13 hours ago

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#Maharashtra #MLA #MaharashtraVidhansabha

विधानसभेच्या निवडणुका आता कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. १४ वी विधानसभा येत्या नोव्हेंबरमध्ये महिन्यात विसर्जित होणार असून २०१९ ते २०२४ या पंचवार्षिक काळात विधिमंडळाची एकूण १२ अधिवेशनं पार पडली. गेल्या विधानसभेच्या तुलनेत कोरोनाचा परिणाम म्हणून आरोग्यविषयक प्रश्नात वाढ झाली आहे. राज्यातील आमदारांनी ५,९२१ प्रश्न सभागृहात मांडले. मुंबईतील 'संपर्क' या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाचे विश्लेषण केले आहे. यावरच आहे आजचा मुद्दा.... सहभागी होत आहेत मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी, अभिजीत करंडे, सोबत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे, 'संपर्क'चे अॅडव्होकसी कन्सल्टंट उत्पल व्ही बी.. #RPT0155 #RPT0284

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed