Rahul Gandhi यांनी शिवरायांची मूर्ती भेट स्वीकारताना काय केलं? व्हीडीओ का होतोय व्हायरल?
Mumbai Tak Mumbai Tak
3.88M subscribers
19,938 views
472

 Published On Oct 5, 2024

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#rahulgandhi #congress #chatrapatishivajimaharaj


लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहिले. यावेळी व्यासपीठावर राहुल गांधींच्या स्वागताला शिवरायांची मूर्ती भेट देण्यात आली. यावेळी शिवरायांची मूर्ती भेट म्हणून स्वीकारताना राहुल गांधींनी पायातली चप्पल काढून शिवरायांची मूर्ती भेट म्हणून स्वीकारत आदर व्यक्त केला.आता हा राहुल गांधींचा शिवरायांची मूर्ती स्वीकारतानाच व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

#MHT005
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed