वज्रेश्वरी मंदिर तांबवे, वजराई मंदिर तांबवे Vajreshwari Mandir Tambwe, Vajrai Mandir Tambwe
Bhatkanti Express भटकंती एक्सप्रेस Bhatkanti Express भटकंती एक्सप्रेस
2.77K subscribers
3,294 views
108

 Published On Nov 4, 2020

ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवीचे देशातील दुसरे मंदिर म्हणजेच तांबव्याची वज्रेश्वरी किंवा वजाराई देवी.
देशातील केवळ दुसरे ज्ञात असणारे हे मंदिर आहे. अनेक आख्यायिका असलेले हे मंदिर नीरा नदीच्या काठावर आहे. येथील मंदिरात असलेले देवीचे दगडी ताट म्हणजे शिल्पाकृतीचा उत्तम नमुना आहे. कितीही महापूर आला तरीही मंदिरापर्यंत पाणी पोहोचू शकत नाही इतक्या उंचीवर मंदिर बांधलेले आहे. सभोवताली अनेक प्रकारची झाडे असल्याने तसेच गावापासून थोडे दूर अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे वातावरण एकदम शांत व प्रसन्न आहे. नदीच्या पात्रात रांजणखळगे देखील आहेत.
माळशिरस तालुका पर्यटन या मालिकेतील हा व्हिडीओ दर्शकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या परिसरात देखील अशी एकमेवाद्वितीय ठिकाणे असल्यास कमेंट करून सांगा. या व्हिडीओला लाईक करून भरपूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा.
शंकर शिंदे
माळशिरस तालुका पर्यटन
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗
The second temple of Vajreshwari Devi in ​​Thane district is the Vajreshwari or Vajarai Devi of Tambave
It is the only other known temple in the country. This legendary temple is located on the banks of the river Nira. The stone plate of the Goddess in the temple here is a perfect example of sculpture. The temple is built at such a height that water cannot reach the temple no matter how many floods occur. The temple is located at a short distance from the village as there are many types of trees around it. So the atmosphere is very calm and serene. The river bed also has Ranjankhalga.
It is expected that viewers will definitely like this video in the series Malshiras Taluka Tourism. If there are any such unique places in your area, please comment. Like and share this video a lot. If you haven't subscribed to the channel, be sure to subscribe.
Shankar Shinde
Malshiras taluka tourism
Bhatkanti Express
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗

show more

Share/Embed