shree vajreshwari devicha aitihasik mandir /श्री वज्रेश्वरी देवी च ऐतिहासिक मंदिर/mayur shelke
Bhiwandikar Mayur Bhiwandikar Mayur
2.76K subscribers
2,362 views
280

 Published On Apr 6, 2021

श्री वज्रेश्वरी ऐतिहासिक मंदिर
श्री वज्रेश्वरी माता म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी म्हणून तिची ख्याती आहे. वज्रेश्वरी हे तीर्थस्थान ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे
श्री वज्रेश्वरी देवीचे अवतार कथा
कलिकाल आणि सिंहमार या दोन राक्षसांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला होता. त्यांच्या पासून संरक्षण करण्याकरिता सर्व देवी देवतांनी वशिष्ठ ऋषी मुनींच्या आधिपत्याखाली वज्रेश्वरी या परिसरात एक त्रीचंडी नावाचा यज्ञ केला होता. यज्ञास सर्व देवांना आमंत्रित केले होते. मात्र इंद्र देवांना अहोती द्यायची राहून गेली. इंद्र देवास राग आले. व त्यांनी ऋषीमुनींची युद्ध करायचे ठरविले. इंद्राणी वशिष्ठ ऋषी मुनिवर आपल्या वज्रचा वापर केला. सर्व ऋषी-मुनी घाबरून गेले वज्र चा युद्धावर विपरीत परिणाम होईल हे सर्वांनी जाणले. सर्वांनी आदिशक्ती ला आळवणी केली. आदिमाया भक्तांच्या हाकेला धावत आली. तो वज्र ऋषीमुनी वर पडण्याआधी आपल्या उदरात घेऊन युद्धाची समाप्ती केली. प्रभू रामचंद्रांनी सांगितले याच कारणासाठी तुझा अवतार झाला आहे. तुझं वास्तव्य कायम याठिकाणी राहू दे. अशी विनंती केली
आणि महाभयंकर इंद्राचे वज्र आपल्या उदरात घेऊन युद्धाची समाप्ती केली. वज्रेश्वरी नाव धारण करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आज ही ती आदिमाया मंदिरात उभी आहे.


विशेष सहकार्य
ईश्वर पवार, जयेश हुकमाळी




video edit by- pratibha production & studios, avishkar padekar, omkar padekar, pandurang padekar
music by- omkar paekar , avishkar padekar.

Disclaimer -


video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

show more

Share/Embed