शक्तिशाली शक्तीपीठ वज्रेश्वरी देवी कशी प्रकट झाली | The Shree Vajreshwari Yogini Devi Mandir
Marathi motivation and history. Marathi motivation and history.
299K subscribers
31,666 views
609

 Published On Mar 15, 2023

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण वज्रेश्वरीवज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. वज्रेश्वरी देवी कशी प्रकट झाली हे पाहणार आहोत.

वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे या जिल्ह्यात आहे. भिवंडी तालुक्यातील असलेले वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वज्रेश्वरी देवीला हिंदू धर्मातील माता पार्वतीचे रूप मानले जाते. ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. देवी पार्वतीने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले.

चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला.

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरापासून जवळच गणेशपुरी हे नित्यानंद स्वामी मंदिर आहे. याचबरोबर या ठिकाणाला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. या गरम पाण्याच्या झरे पर्यटकांचे आकर्षण आहे. या गरम पाण्याच्या झरे चमत्कार मानले जातात. या गरम पाण्यात यात्रेकरू अंघोळ करतात.
वज्रेश्वरी मंदिराच्या आवारात नवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा करण्यात येतो
______________________________________________________________________________________________
✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ [email protected]
______________________________________________________________________________________________
Vajreshwari temple Virar
Vajreshwari temple yatra
Is Vajreshwari a Shakti Peeth?
What is the story behind Vajreshwari Temple?
How many kilometers from Mumbai to Vajreshwari?
Why is there hot water in Vajreshwari?
वज्रेश्वरी देवी
गाव – वज्रेश्वरी
तालुका – भिवंडी
जिल्हा – ठाणे
जवळील पर्यटन स्थळे
तानसा धरण
तानसा अभयारण्य
गणेशपुरी
वसईचा किल्ला
पेल्हार तलाव


#vajreshwari
#vajreshwaritemple
#ganeshpuri
#marathimotivationandhistory
#navratri2024
#navratriutsav
#shardiya_navratri_2024
#shardiya_navratri
#shaktipeeth
#mumbai
#mumbaitemple
#वज्रेश्वरी_देवी
#saptashrungi
#vanidevi
#saptashrungigad
#aaisaptashrungi
#vaninashik


||ओम श्री वज्रेश्वरी देवी माता नमो नमः||
||Om Shree Vajreshwari Devi Mata Namo Namah||

---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.


➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

show more

Share/Embed