Mount Everest Height: Himalayan Peaks ची उंची एका नदीमुळे वाढतेय? BBC Marathi सोपी गोष्ट
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
7,053 views
148

 Published On Oct 2, 2024

#bbcmarathi #MountEverest #Everest #Geology #himalayas #EverestHeight
जगातलं सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचीही उंची वाढतेय आणि अशी उंची वाढण्यामागचं कारण असू शकतं एक नदी. एव्हरेस्टची उंची जितकी असायला हवी, त्यापेक्षा 15 ते 50 मीटर्स जास्त आहे आणि अरुण नदीमुळे हे घडत असल्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. अरुण नदी कुठून वाहते? शिखरांची उंची वाढण्यात नदीचा काय संबंध? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed