Isha Foundation Raid: मुलींचं ब्रेनवॉश, आश्रमात बंदी, Sadhguru यांच्या आश्रमावर आरोप काय होतायत ?
BolBhidu BolBhidu
2.17M subscribers
76,012 views
1.2K

 Published On Oct 5, 2024

#BolBhidu #Sadhguru #IshaFoundationCase

सद्गुरु अर्थात जगदीश वासुदेव किंवा जग्गी वासुदेव... पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर फेटा आणि आणि शाही पोशाख घालणारे सद्गुरु सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे उपदेश, लव्ह, लाईफ आणि रिलेशनशिपबद्दलचे त्यांचे सल्ले यामुळं सद्गुरूंची तरुण मुला-मुलींमध्ये मोठी हवा आहे. योगी आणि अध्यात्मिक गुरू म्हणून ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या इशा फांऊडेशन आश्रमात योग केंद्र चालवलं जातं. तिथे लोकांना सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचे धडेही दिले जातात. त्यामुळं या आश्रमात अनेक लोक पण सद्गुरुंचा हाच इशा फाऊंडेशन आश्रम आता वादाच्या भोव-यात सापडलाय. आपल्या मुलींचं ब्रेनवॉश करुन त्यांना जबरदस्तीनं या आश्रमात कैद करुन ठेवण्यात आल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय.

याबाबत न्यायालयानं चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी इशा फांऊडेशन सेंटरवर धाड टाकून झडतीही घेतली. पण सुप्रीम कोर्टाकडून पोलिसांच्या या कारवाईवर बंदी घालण्यात आलीय. पण आरोपांमुळं सद्गुरू आणि त्यांच्या इशा फांऊडेशनवर जोरदार टीकाही होताना दिसतेय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, सद्गुरू आणि त्यांचं इशआ फाऊंडेशन सेंटर नक्की आहे काय, त्यावर आरोप का केले जातायंत, कोर्ट आणि इशा फांऊडेशनचं यावर म्हणणं काय, याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed