Tips to Keep Brain Healthy : 'या' सवयी आपल्या मेंदूची अक्षरशः वाट लावतायत
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
933,771 views
20K

 Published On Mar 15, 2024

#BBCMarathi #brain #health
आपल्याला अनेक सवयी असतात, काही चांगल्या – काही वाईट. पण काही सवयी आपल्या मेंदूची अक्षरशः वाट लावत असतात असं आपण म्हटलं तर? अशा 11 गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळणं गरजेचं आहे. कोणत्या? पाहूया या व्हीडिओत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed