EP ७१ | मराठ्यांचं राजकीय महत्त्व आणि इतर घडामोडी । Why Marathas matter this election |Indie Journal
Indie Journal Indie Journal
83.3K subscribers
11,470 views
588

 Published On Premiered Oct 4, 2024

#Maratha #Elections #Maharashtra
महाराष्ट्रातली सर्वात मोठा राजकीय प्रभाव असणारी जात म्हणजे मराठा. मराठ्यांची राजकीय समज, त्यांचा इतिहास आणि सध्याच्या राजकारणातील स्थिती, या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींवर टिपण्णी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे.

प्रकरणं
00:00:00 - 00:04:19 मराठी अभिजात!
00:04:19 - 00:17:34 मराठा समूहाचं राजकारण!
00:17:34 - 00:22:23 डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी!

आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio

For more stories, visit our website https://www.indiejournal.in

Follow Indie Journal on social media:
Facebook:   / indiejournal  
Instagram:   / indiejournal.in  
Twitter:   / indiejmag  

show more

Share/Embed