Haryana आणि Jammu Kashmir चा निकाल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीची दिशा ठरवेल ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
784K subscribers
3,246 views
106

 Published On Oct 8, 2024

Haryana आणि Jammu Kashmir चा निकाल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीची दिशा ठरवेल ? | Vishaych Bhari

मंडळी 5 सप्टेंबरला हरियाणा व जम्मू-काश्मीर या राज्यातील विधानसभेचं मतदान पार पडलं होतं, त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या पोल मध्ये हरियाणा व जम्मू-काश्मीर हे दोन्ही राज्य भाजपच्या हातातून जाऊन इथे काँग्रेस मुसंडी मारत असल्याचं चित्र वर्तवल जात होतं. पण आता हाती आलेल्या निकालामध्ये हरियाणात पुन्हा एकदा भाजपनं मुसंडी मारलेली दिसतीये. भाजपनं सर्व पोलचे निकाल खोटे ठरवत हरियाणात विजयी हॅट्रिक केलीये तर दुसरीकडं 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या विधानसभा निवडणुकीत मात्र जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षानं जम्मू-काश्मीरमध्ये मुसंडी मारलीये. भाजप थोडं पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे. तिथं काँग्रेससोबत मिळून ते सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात येतोय. मंडळी हरियाणाचा स्थापनेपासून राजकीय इतिहास असा राहिलाय की, तिथ कोणत्याही पार्टीचं सरकार तिसऱ्या वेळी निवडून आलेलं नाही, पण भाजपनं मात्र तिसऱ्यांदा हरियाणा जिंकल्याचा दावा केला जातोय. मंडळी या दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील निकालांचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा होणार असं म्हंटलं जातंय. पण तो कसा आणि काय ? या निकालामुळं महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काय संदेश मिळालेला आहे, महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलणारय याचीच थोडक्यात चर्चा आपण आज या व्हिडिओतून करणार आहोत...


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#haryana
#haryananews
#haryanavidhansabha
#haryanavidhansabhachunav2024
#vishaychbhari
#विषयचभारी

haryana election 2024,haryana vidhan sabha election results,haryana vidhan sabha,haryana assembly election 2024,haryana chunav 2024,haryana election result 2024,haryana election results 2024 live,haryana vidhan sabha elections,haryana election results,haryana election result,haryana election result 2024 live today,haryana election results live,haryana vidhan sabha nivadnuk nikal 2024,haryana vote counting,haryana chunav result,haryana result 2024 election

show more

Share/Embed