GONDIA । गोंदिया जिल्ह्यातून आज विमान सेवेला प्रारंभ....
G LIVE NEWS G LIVE NEWS
307 subscribers
5,342 views
36

 Published On Dec 1, 2023

गोंदिया जिल्ह्यातून आज विमान सेवेला प्रारंभ....विमानसेवेला राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनी दाखवली हिरवी झेंडी....प्रवासी विमाना सेवा बरोबरच पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रात विमानसेवेचा होणार लाभ...गोंदिया इथून हैदराबाद आणि तिरुपती करिता थेट विमानसेवा....स्वतः प्रफुल पटेल आले विमानाने गोंदियाला....

show more

Share/Embed