EXCLUSIVE | बीड | दसरा मेळावा शक्तिप्रदर्शन नव्हे, शक्तीचं दर्शन : पंकजा मुंडे
ABP MAJHA ABP MAJHA
14.1M subscribers
173,868 views
972

 Published On Oct 17, 2018

दसरा मेळावा हे शक्ती प्रदर्शन नाही तर शक्तींचं दर्शन आहे. त्यासाठी माझा संघर्ष अविरत सुरु राहणार असं म्हणत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे. उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर भगवानबाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव इथं दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी सावरगावात भगवानबाबांचं भव्य स्मारकही उभं केलं जातंय. त्यामागची संकल्पना आणि आतापर्यंत दसरा मेळाव्याचा इतिहास यावर पंकजा मुंडे यांनी सविस्तर भाष्य केलंय.

show more

Share/Embed