Ramrakshastotra Rahasya | श्रीरामरक्षास्तोत्र रहस्य | भाग १५ | Manthan | Prof. Mohan Betawadkar
Manthan - Mohan Sir Manthan - Mohan Sir
1.14K subscribers
605 views
32

 Published On Apr 23, 2022

नमस्कार, मी मोहन सर....

मधे काही काळ गेल्यानंतर, बर्‍याच दिवसांनी, "रहस्य श्रीरामरक्षास्तोत्राचे" या मालिकेतील पुढील भाग आपणासमोर आणतोय.
यापूर्वी या मालिकेला आपण जो उदंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या उर्वरित चार भागांना द्याल अशी अपेक्षा आहे.

आपण हे रहस्य योगशास्त्रावरील व हठयोगातील ग्रंथांचा आधार घेऊन जाणून घेणार आहोत तसेच श्रीरामरक्षेचे पाठ केल्याने कोण कोणते लाभ होतात हे पण सप्रमाण बघणार आहोत.

धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रा. मोहन बेटावदकर
मंत्रशास्त्र अभ्यासक
संख्याशास्त्र व वास्तुशास्त्र तज्ञ
वैयक्तिक तसेच ऑनलाइन मार्गदर्शनासाठी संपर्क करा
📞 8779447319 / 9326390687

show more

Share/Embed