Ramrakshastotra Rahasya | रामरक्षास्तोत्र रहस्य | भाग ७ | Manthan | Mohan Betawadkar
Manthan - Mohan Sir Manthan - Mohan Sir
1.14K subscribers
1,405 views
60

 Published On Aug 30, 2021

🙏🙏🙏🙏जय श्रीराम🙏🙏🙏🙏
आज " रहस्य श्रीरामरक्षास्तोत्राचे " या मालिकेतील 7 वा भाग आपणासमोर सादर करत आहे. यापूर्वीच्या भागांना आपण दिलेला प्रतिसाद मनाला हुरुप आणणारा होता.
या भागात प्रबुध्दौ बुधकौशिक ऋषींनी श्रीरामरक्षास्तोत्राचा पाठ करणारा साधक, आरोग्य संपन्न व्हावा यासाठी मणिपूर चक्र उद्दीपनाची सोय कश्याप्रकारे केली आहे हे रहस्य उलगडणार आहे....
कृपया Monthan -Mohan betawadkar या You Tube Channle ला Subscribe करा व Comment Box मध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏

प्रा. मोहन बेटावदकर
मंत्रशास्त्र अभ्यासक
संख्याशास्त्र व वास्तुशास्त्र तज्ञ
वैयक्तिक तसेच ऑनलाइन मार्गदर्शनासाठी संपर्क करा
📞 8779447319 / 9326390687

show more

Share/Embed