इ 5वी शिष्यवृत्ती परीक्षा| बुद्धिमत्ता | कूट प्रश्न | रांगेतील स्थान | यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन
51,699 views
1.2K

 Published On Jul 28, 2020

यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन Yashodeep Scholarship Guidance.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील कूटप्रश्न हा उपघटक पाहणार आहोत. कूटप्रश्न रांगेतील स्थान काढणे, दिनदर्शिका, वेन आकृती या सारख्या घटकांवर विचारले जातात. शिष्यवृत्ती परीक्षेत या प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांची खरी बुद्धिमत्ता तपासली जाते. म्हणूनच हे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांचा खरा कस लागतो. या व्हिडिओद्वारे आपण हे समजून घेणार आहोत.

credit goes for music to :

"Music: https://www.bensound.com/royalty-free... "Music: « Song Title » from Bensound.com"

show more

Share/Embed