इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा|बुद्धिमत्ता|कूटप्रश्न भाग-3|रांगेतील स्थान|यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन
12,877 views
407

 Published On Jul 30, 2020

सौ. मंगल आहेर गावडे, यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन, Yashodeep Scholarship Guidance.
या व्हिडीओ मध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील रांगेतील स्थान या उपघटकावर आधारीत कूटप्रश्नांचे प्रकार शिकणार आहोत व त्याचा सराव करणार आहोत. यापूर्वी याच घटकांवर आधारित उदाहरणे आपण भाग 1 व भाग 2 मध्ये शिकलो आहोत. तुम्हाला ही उदाहरणे समजली असतील अशी खात्री आहे.

credit goes for music to :

"Music: https://www.bensound.com/royalty-free... "Music: « Song Title » from Bensound.com"

show more

Share/Embed