किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड - जुन्नर पुणे
Marathi Buzz Marathi Buzz
1.35K subscribers
315 views
6

 Published On Apr 14, 2023

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यास गडकोटांचा उज्वल वारसा लाभला आहे व या श्रुंखलेतील एक दुर्ग म्हणजे चावंड. चावंड किल्ल्यास शिवकाळात प्रसन्नगड या नावाने सुद्धा ओळखले जात असे. किल्ल्याचे प्राचीन नाव चामुंड असे असल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा साक्षीदार असलेला चावंड उर्फ प्रसन्नगड हा किल्ला एकदातरी पाहायलाच हवा.

show more

Share/Embed