Maharashtra Vidhan Sabha Elections: MVA आणि Mahayuti मध्ये कुणाच्या किती जागा येणार ? अंदाज काय ?
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
119,083 views
1.8K

 Published On Oct 11, 2024

#BolBhidu #MaharashtraElection2024 #MahayutiVsMahaVikasAghadi

या आठवड्यात विधानसभा निवडणूकांच बिगुल फुंकल जाईल, आठवड्याभरात निवडणूकांच वेळापत्रक जाहीर होईल आणि आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू होईल. होत असणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर साहजिक अनेक माध्यमांनी प्री पोल सर्वे केलेत. दूसरीकडे प्रत्येक राजकीय पक्षांनी अंतर्गत सर्वे देखील केलेत. आत्ता या सर्वेंचे आकडे किती अचूक ठरतील हे निकालानंतरच कळेल. दोन्हीकडून उमेदवार जाहीर होत नाहीत, बंडखोरी थांबवली जात नाही तोपर्यन्त अचूक आकड्यांचा अंदाज लावणं कठिण आहे, तरिही ठिकठिकाणच्या पत्रकारांसोबत बोलून, राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा करून सध्याचं वातावरण आणि कोणाच्या किती जागा लागतील याचे अंदाज आपण मांडत आहोत. हे असच होईल अस सांगता येणार नाहीच पण लोकांसोबत बोलल्यानंतर हा ट्रेण्ड आत्तातरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या या व्हिडीओतून कोणाच्या किती जागा येतील, अंदाज काय लागतोय आणि कसा लागतोय समजून घेवूया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed