कोळी पद्धतीने बनवलेला सुके बोंबील मसाला / Dry Bombay Duck Masala
Marathmolya Recipes by Sunita Marathmolya Recipes by Sunita
8.25K subscribers
2,469 views
0

 Published On Mar 18, 2024

कोळी पद्धतीने बनवलेला सुके बोंबील मसाला /Dry Bombay Duck Masala

#bombilmasala #sukebombilbhaji #सुकेबोंबील #बोंबील #bombilrecipe #bombil


साहित्य व त्याचे प्रमाण :

सुक्के बोंबील - १५० ग्रॅम
वांगी - २
बटाटा - १
टोमॅटो - २
कांदे - ३-४
लसूण - ८-१० पाकळ्या
कोथिंबीर
घरगुती साठवणीचा मसाला - २ चमचे
हळद - १/४ चमचा
मीठ -१ चमचा
तेल - २-३ पळ्या
कोकम - २-३
तांदळाचे पीठ - १ चमचा

बोंबील ,बोंबील मसाला ,बोंबील फ्राय , सुक्का बोंबील मसाला ,कोळी पद्धतीने बोंबील मसाला ,बोंबील करी ,सुक्के बोंबील ,ड्राय बॉंम्बे डक मसाला ,bombil ,bombil masala ,chatpatit bombil masala , झणझणीत बोंबील मसाला , bombil recipe ,बोंबील रेसिपी ,dry bombil ,dry bombil msala, dry bombay duck masala , bombay duck curry, bombil fry, बोंबील रेसिपी

#fishrecipe #sukebombil #dryfish #bombilkalvan #सुकीमच्छी #बोंबीलकालवण #driedbombilrecipe

show more

Share/Embed