Penguin encounter, SeaWorld San Diego
Anand Yatri Anand Yatri
15K subscribers
191 views
14

 Published On Aug 27, 2022

सफेद सदरा आणि काळा कोट घातलेल्या वकीलासारखे दिसणारे Penguin आपण फक्त चित्रातच पाहिलेले असतात. हस्तकलेमध्ये "अंड्यापासून Penguin" बनवणे या प्रकारात फक्त 3D Penguin पाहायला मिळायचे.  राणीच्या बागेत येण्याअगोदर हा प्राणी आपल्याला alien - म्हणजे अनोळखी होता.
 
SeaWorld मध्ये थोडे थोडके नाहीत तर तब्बल ४०० च्या आसपास Penguins उत्तमरीत्या पाळले आहेत. आणि तेही वेगवेगळ्या जातीचे. अंटार्टिकामध्ये हिवाळ्यात कमी प्रकाशात ह्या Penguins ना  पाहण्याचा अनुभव SeaWorld ने खूप भारी दिलाय.  तर येताय ना, माझ्यासोबत त्यांना भेटायला. 


हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.

Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.


*-*-*-*-*-*
Follow us on:
Youtube:    / anandyatriekpravas  
Facebook:   / anandyatriekpravas  
Instagram:   / anandyatriekpravas  
Twitter:   / mahesh01245141  
*-*-*-*-*-*

show more

Share/Embed