राजेशाही खेळ गंजिफा | माझा वेंगुर्ला आयोजित - खेळ आठवणीतले | हसल्याशिवाय बघता येणार नाही याची खात्री
Anand Yatri Anand Yatri
15K subscribers
837 views
32

 Published On Jan 8, 2024

नमस्कार मंडळी ! माझा वेंगुर्ला आयोजित - "खेळ आठवणीतले"

हल्लीच्या काळात प्रत्येकाला मोबाईल, ipad हातातून सोडवत नाही आणि एकदा हातात घेतलेला TV चा रिमोट खाली ठेववत नाही. अशाने मोकळी हवा, उत्तम मानसिक आणि शारिरीक आरोग्य तरी कसं जपलं जाणार ? ह्या भेडसावणाऱ्या प्रश्नाला वेंगुर्ला स्थित माझा वेंगुर्ला ह्या संस्थेने काढलेला तोडगा मुलांना आणि मोठ्यांना परत एकदा मातीशी जोडणारा आहे. मातीतल्या खेळाचे सौंदर्य, जुन्या पिढीतल्या खेळांचा वारसा पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न आणि खेळताना हरलो तरी ते पचवायची आणि त्यातून शिकण्याची खिलाडू वृत्ती यावर दिलेला भर, हि खरंच काळाची गरज आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राजेशाही थाटात आणि राजेशाही पद्धतीने खेळला जाणारा पत्त्यांचा खेळ म्हणजे *गंजिफा*ची माहिती घेऊ आणि तो कसा खेळतात तेही पाहू.

हा video तुम्हाला निश्चितपणे पुन्हा बालपण उपभोगायला प्रेरणा देईल.

आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आनंद यात्री Youtube channel ला subscribe करा. त्याच्या शेजारी असलेल्या 🔔icon वर क्लिक करा. आणि आमचा हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की share करा. 🙏

हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.

Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.

*-*-*-*-*-*
Also, check our latest videos:
काय म्हणता ! कोकणात गेलात, आणि ओल्या काजूची उसळ खाल्ली नाहीत?
   • कोकण special - ओल्या काजूची उसळ,  खाल...  
कोकणातील देवी-देवतांना आणि श्री स्वामी समर्थांना आवडणारा नेवैद्य - मनगणं
   • अण्णा गुरुजींनी देवी देवतांना आणि स्व...  
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध राऊतांचा शेव खाल, तर भारावून जाल
   • राऊतांचा one man शेव - स्थानिकांमध्ये...  
वेंगुर्ला शहराचं डंपिंग ग्राउंड हे पर्यटन स्थळ कसं झालं? vengurla nagarparishad | vengurla vlog
   • संपूर्ण वेंगुर्ल्याचा कचरा दोन तासात ...  
कलादालन - एका छताखाली सामावलेला वेंगुर्ला | एक आवर्जून भेट देण्याचे ठिकाण | वेंगुर्ला मार्केट 4K
   • वेंगुर्ला कलादालन - एक आवर्जून भेट दे...  
कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाटचाल उज्वल भविष्याकडे | वेंगुर्ला नगर परिषद | vengurla
   • कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाट...  
आज की ये शाम, करो कोळसा के नाम । Kolsa Restaurant - Virar (West) 4K
   • आज की ये शाम, करो कोळसा के नाम । Kols...  
Amazingly delicious 😋 TWC Special Waffle, Dark Chocolate Waffle, Belgium Brownie Shake 4K
   • Delicious 😋 TWC Special Waffle, Nutel...  
पाहाताक्षणीच तोंडाला पाणी सुटेल असे सँडविचेस | Sandwiches | indian street food | fast food | 4K
   • 😍😍 चीज ब्लास्ट सॅन्डविज, पहाडी ग्रिल ...  
कर्जत famous recipes खास तुमच्यासाठी (भाग २) | maharashtrian snacks 4k street food
   • कर्जत famous recipes खास तुमच्यासाठी ...  
मी उद्योजक होणारच - कर्जत स्नॅक्स कॉर्नर (भाग १) marathi business opportunities | marathi udyojak 4K
   • मी उद्योजक होणारच - कर्जत स्नॅक्स कॉर...  
Mumbai Street Style - Shev Puri Toast Sandwich | Chilli toast sandwich | Toast Sandwich | 4K
   • Mumbai Street Style - Shev Puri Toast...  
Best Jalebi in mumbai | मुंबादेवी जलेबीवाला | famous jalebi wala | Food vlog | 4K
   • Best Jalebi in mumbai | मुंबादेवी जले...  
पौष्टिक मेथी पराठा | Home made Methi Paratha | Tiffin Recipe 4K fenugreek flatbread
   • पौष्टिक मेथी पराठा | Home made Methi ...  
वेंगुर्ला बंदर | फिश मार्केट - ताजे आणि स्वस्त मासे | मासे प्रेमींसाठी पर्वणीच | 4K
   • वेंगुर्ला बंदर | फिश मार्केट - ताजे आ...  
अपने बुजुर्गो के सेहत का राज - कच्ची घानी तेल | cold press oil | Promote Local | 4K
   • अपने बुजुर्गो के सेहत का राज - कच्ची ...  
मला तुम्हाला good news द्यायची आहे. mahesh parab
   • मला तुम्हाला good news द्यायची आहे. m...  
परडीतल्या दागिन्यांची अद्भुत आख्यायिका - भगवती देवी मंदिर, धामापूर, मालवण
   • परडीतल्या दागिन्यांची अद्भुत आख्यायिक...  
स्वयंभू वारुळरूपी सातेरी देवी मंदिर, कुडाळ - सरंबळ, सिंधूदुर्ग | एक जागृत देवस्थान konkan
   • स्वयंभू  वारुळरूपी सातेरी देवी मंदिर,...  
कल्हईवाले मामा - याला जीवन ऐसे नाव
   • कल्हईवाले मामा - याला जीवन ऐसे नाव | ...  
*-*-*-*-*-*

*-*-*-*-*-*
Follow us on:
Youtube:    / anandyatriekpravas  
Youtube clips:    / @anandyatriclips  
Youtube shorts:    / @anandyatrishorts  
Facebook:   / anandyatriekpravas  
Instagram:   / anandyatriekpravas  
Twitter:   / mahesh01245141  
*-*-*-*-*-*

show more

Share/Embed