Andheri By poll Result नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून वंचित आघाडीचेही आभार, काय अर्थ? | Ambedkar
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
85,077 views
1.1K

 Published On Streamed live on Nov 6, 2022

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#AndheriBypollResult #UddhavThackeray #PrakashAmbedkar
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नाव घेतले. त्याचवेळी त्यांनी वंचित आघाडीचेही आभार मानले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना ठाकरेंकडून झालेला उल्लेख नेमकं काय सांगतो?
#RPT0161 #RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed