Andheri bypoll election Live : Rutuja Latke यांच्या राजीनाम्यावर मुंबई हायकोर्टाचा निकाल काय लागला?
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
117,680 views
715

 Published On Streamed live on Oct 13, 2022

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #AshishShelar
अंधेरी पोटनिवडणुकीचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचं कारण आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अद्याप निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्याचं कारण हे ते म्हणजे मुंबई महापालिकेकडून अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. म्हणून त्यांनी मुंबई हायकोर्टात याविरोधात दाद मागण्यासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुरजी पटेल हे शिंदे – भाजप युतीचे उमेदवार असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. पण अद्याप पटेलांनी आपला अर्ज दाखल केलेला नाही.

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed