गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
Prashant Thakur Prashant Thakur
2.78K subscribers
83 views
0

 Published On Mar 21, 2023

या नवीन वर्षी सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी राहो, ही सदिच्छा. गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी आपणही प्रगतीची कास घरत नव संकल्पाची, यशाची आणि विकासाची गुढी उभारुया आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करूया.

show more

Share/Embed