गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा; देशाला आरोग्याचा आशीर्वाद लाभावा हीच इच्छा | देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Devendra Fadnavis
1.02M subscribers
2,875 views
180

 Published On Apr 2, 2022

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा; देशाला आरोग्याचा आशीर्वाद लाभावा हीच इच्छा | देवेंद्र फडणवीस | 2 एप्रिल 2022

0:00 - पवनसूत हनुमान की जय, उमापती महादेव की जय !
सब सन्तन की जय, सनातन हिंदू धर्म की जय!!! जय श्री राम!!! भारत माता की जय!
सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! गुढीपाडव्या निमित्ताने सर्वत्र भगवे चैतन्य पाहून मनाला एक नवीन ऊर्जा प्राप्त. कोरोनानंतर पहिल्यांदाच सारे लोक इतक्या उत्साहाने आपले नवे वर्ष आणि सण साजरा करण्याकरिता एकत्रित. आराध्य दैवत प्रभू श्रीराम, ज्यांच्या मंदिराकरिता 500 वर्ष संघर्ष केला, त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे अयोध्या येथे मा. पंतप्रधान मोदीजींनी भूमिपूजन केले ही सगळ्या राम भक्तांकरिता अतिशय अभिमानाची गोष्ट!

2:10 - संपूर्ण देशाला आणि विश्वाला आरोग्याचा आशीर्वाद मिळावा
मा. मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या देशामध्ये नवचैतन्य आणि अस्मितेला नवे तेज! आजच्या या नववर्ष निमित्ताने सर्वांना सुख-समाधान, ऐश्वर्य आणि संपूर्ण भारत आणि विश्वाला आरोग्य लाभो असा आशीर्वाद ईश्वराने द्यावा.

#Nagpur #गुढीपाडवा #GudiPadwa #gudipadwa2022
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

show more

Share/Embed