Chiense lover साठी Best जागा | स्वस्त आणि मस्त Platter | Free Home Delivery | Relax Katta
Relax Katta Relax Katta
919 subscribers
173 views
14

 Published On May 31, 2024

नमस्कार मित्रांनो..
आज आपण भेट दिली आहे मुंबईतील लालबाग येथे असलेल्या एका chinese restaurant ला. ज्याच्याकडे असे platter मिळतात की जे स्वस्तपण आहेत आणि एकाचे नाही तर दोघांचे पोट देखील आरामात भरेल.
त्या रेस्टॉरंटच नाव आहे Chinese Cafe. त्याच्याकडे सगळे chinese चे पदार्थ मिळतात त्याच्यासोबत वेज आणि नॉनव्हेज platter देखील आहे. २५०-२७० रुपयाच्या ह्या platter मधे २ लोक आरामात खाऊ शकतात.
वेज platter मधे पनीर क्रिस्पी, मंचुरियन चिली, फ्रॉइड नूडल्स, मंचूरियन सूप,फ्रॉइड राइस व शेव भेटते आणि नॉन-वेज platter मध्ये २ लॉलीपॉप, चिकन चीली, शेझवान राइस, फ्रॉईड राइस, ऑमलेट, ग्रेव्ही, नूडल्स ड्राय नूडल्स,शेजवान चटणी भेटतात. अजून खूप स्पेशल डिशेस तिकडे भेटतात. तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकतात.
शिवाय इकडे फ्री होम डिलिव्हरी देखील आहे. बाकीच्या ठिकाणी डिलिव्हरी साठी चार्जेस आहेत.
तुम्ही लालबाग परिसरात आलात तर ह्या रेस्टरंटला भेट देऊन हा व्हेज किंवा नॉन व्हेज platter नक्की ट्राय करा.

Address:
Chinese Cafe
Digvijay Mill Building,
Dattaram Lad Marg, Ghodapdeo,
Byculla(E), Mumbai - 400033

Opposite to KalaChowkicha Mahaganpati

Nearest Raily Station- Chinchpokli

10mins walking distance from chinchpokli railway station

Timing:
12.30am to 5pm
5pm to 12am

Free Home delivery.

Contact No:
8169093427

#Chinese #NonVeg #foodie
#streetfood #Lalbaug #Veg
#platter #Manchurian #friedrice #schezwanrice #chickenchilly #Unique #ChickenCrispy #PaneerCrispy #Dadar #FoodLover #Tasty #Quality #Noodles #Rice #lolipop #Quantity

व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहू द्या 😊👍🏻
आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकांसोबत शेयर नक्की करा.

show more

Share/Embed