Matheran Hill Station | Toy Train, Hotel, Point, Stay Option | Full Information in Details
Relax Katta Relax Katta
919 subscribers
105 views
7

 Published On Sep 27, 2024

नमस्कार मित्रांनो..
आज आपण माथेरान explore करायचे ठरवले. मग नेरळ station ला उतरून तिकडे शेअरिंग टॅक्सी करून पोहचलो अमन लॉजला. मधे मधे आपल्याला ठिकठिकाणी waterfall देखील बघायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे माथेरान मध्ये एकूण 38 पॉइंट आहेत. सर्व पॉइंट तुम्ही एका दिवशी फिरू शकनार नाहीत. त्यामुळे तिकडे stay ची देखील सोय आहे. या व्हिडिओ मधून शक्य तितका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा.

#hillstation #matheran #waterfall #matherantoytrain #MatheranPoints #MatheranVlog #MatheranHotel #MatheranHillStation #HillStationInMonsoon #ToyTrainJourney #Onedaypicnic #touristplace #MatheranBudget #MatheranInformation

व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहू द्या 😊👍🏻
आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकांसोबत शेयर नक्की करा.

show more

Share/Embed