Matheran Hill Station After Lockdown | Matheran Marathi Tour Guide | Nusta Fir | Part 01
Nusta फिर Nusta फिर
134K subscribers
194,675 views
3.5K

 Published On Premiered Sep 8, 2020

Matheran Hill Station After Lockdown, #nustafir
Matheran Marathi Tour Guide
Download Rate card/pamphlet - https://bit.ly/3hqb8lm
#nustafir
Alexander Heritage and Rainforest Resort Matheran Camping 1400 Per Person - https://nustafir.com/camping-at-matheran
Other Camping Locations By Nusta Fir - https://nustafir.com/treks-and-tours

For Bookings And Enquiries Just Fill Contact Details - https://forms.gle/PKcUUyVj5qK11Au8A
2 Days Budget Stay at Matheran - 9969661560/8850250124



Adress - Matheran Hill Station, Neral, Karjat, Maharashtra
Google Map - https://goo.gl/maps/snp3tLq8ENuqdiDn9
Parking - 80 rs/car
Pay Rs. 50 (for adults and Rs. 25 for kids) as your entry fee at the Dasturi ticket counter.
100 Km from Mumbai and 120 KM From Pune
Neral to Matheran Taxi rate - 80 to 100 rs per person
Parking available at neral station

Video Shoot On -
Go pro Hero 7 Black
Best buy Link - https://amzn.to/3lwize7
Go Pro Mic Adapter - https://amzn.to/2DbYEQt
My Mic - https://amzn.to/3jtjAly
for vlogging Mic - https://amzn.to/2QCHpea
Best Memory Card For 4K/HD Shoot - https://amzn.to/32BiPQl
Action Camera Accessory Kit - https://amzn.to/3luCn1B

वाहतूक
माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
लिट्ल चौक ह्या पॉईंटच्या खालून येणारी वाट.
नेरळवरून सरळसरळ डांबरी रस्त्याची ८ कि. मी.ची सोपी वाट. हीच वाट मोटारींना वर नेण्यासाठी आहे.
कर्जतच्या दिशेने गार्बेट पॉईंटवर निघणारी १३ कि. मी.ची वाट आहे.
गाडेश्वर तलावावरून पनवेल, नेर, वाघाची वाडी अशा रस्त्याने येणारी वाट सनसेट किंवा पॉर्क्युपाईन पॉईंटवर येऊन मिळते. ही वाट साधारण १९ कि. मी. आहे.

इतिहास
इ.स. 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवरून वर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले.

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंट्सना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती पॉईंट्सची नावे इंग्रजीत आहेत.

माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’ चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

पर्यटनस्थळे
1.शार्लोट लेक
2.पॅनोरमा पॉईंट
3.सनसेट पॉईंट किंवा पॉर्क्युपॉईन
4.लुईझा पॉईंट
5.एको पॉईंट
6.चौक पॉईंट
7.वन ट्री हिल पॉईंट
8.गार्बट पॉईंट
9.दस्तुरी अथवा माऊंटबेरी पॉईंट
10.रामबाग पॉईंट
11.अलेक्झांडर पॉईंट
12.माधवजी पॉईंट
13.मंकी पॉईंट
14.हार्ट पॉईंट
15.मालडुंगा पॉईंट
16.चिनॉय पॉईंट
17.रुस्तुमजी पॉईंट
18.मलंग पॉईंट
19.एडवर्ड पॉईंट
20.किंग जॉर्ज पॉईंट
21.लिटल चौक पॉईंट

~-~~-~~~-~~-~
Please watch: "Best Villa In Lonavala With Pool | 4 BHK | Lonavala Villa With Pool"
   • Best Villa In Lonavala With Pool | 4 ...  
~-~~-~~~-~~-~

show more

Share/Embed